नेल्डा सन्मान सोहळ्याविषयी माहिती

नेल्डा फौंडेशन या संस्थेची सुरवात हि २६ जून २०१६ रोजी पर्यावरणाचे रक्षण आणि वृक्ष संगोपन या प्रमुख उद्देशासाठी झाली. नेल्डा या शब्दाचा अर्थ हा आयरिश भाषेत विजेता (चॅम्पियन) असा होतो. याच संस्थेमधून वेगवेगळ्या लोकांना जोडून तेही एक प्रकारे विजेते आहेत हे दाखवण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत आलो आहोत. आणि त्याच प्रयत्नांमधील एक गोष्ट म्हणजे वार्षिक नेल्डा सन्मान सोहळा.

२०१७ आणि २०१८ या दोन्ही वर्षांनंतर आता या वर्षीही नेल्डा सन्मान सोहळ्याचे तिसरे पर्व सुरु होत आहे. हा सोहळा नेहरू मेमोरियल हॉल, कॅम्प या ठिकाणी आयोजित केला आहे. मागील वर्षाची नामांकने हि गृहीत धरून नवीन नामांकने १० एप्रिल पासून स्वीकारली जातील. येत्या वर्षी नामांकने हि पूर्ण महाराष्ट्रातून स्विकारली जातील. पहिल्या वर्षी १३, दुसऱ्या वर्षी १८, व या वर्षी आम्ही १९ संस्थांचा सन्मान आम्ही करणार आहोत.

जवळपास १०० हुन अधिक संस्था आपले नामांकन दर वर्षी या सोहळ्यासाठी देतात आणि समाजातून प्रत्येकाला आपल्या आवडत्या संस्थेसाठी मतदान सुद्धा करता येते. त्यातून आपली जुरी पॅनल सन्मानित होणाऱ्या संस्थांना निवडते. यावर्षी २३ जून रोजी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेमध्ये जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल, कॅम्प येथे हा सोहळा पार पडणार आहे.

वार्षिक नेल्डा सन्मान सोहळ्यासाठी आपण यावे, आणि त्याच बरोबर समाज कार्याविषयी इच्छा व उत्साह असणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींनाही आणावे हि विनंती. आपल्या उपस्थितीतून सर्व संस्थांचा आपण उत्साह वाढवावा व या कामातून प्रेरित होऊन समाजामध्ये वेगवेगळ्या दिशेने प्रयत्न सुरु करावेत हीच आमचा निरपेक्ष उद्देश्य आहे.

तरी आपल्या आशीर्वाद व सदिच्छानी हा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडो हीच आमची प्रार्थना. आम्ही आपली वाट पाहू.. लवकरच भेटूयात तर मग, २३ जुन संध्याकाळी ५ वाजता खालील पत्त्यावर पंडित जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल, कॅम्प, पुणे. धन्यवाद!

स्वयंसेवक संपर्क: शुभम घुले (७६२०४७४८४९), जितेंद्र शिंदे (७४४७४४००६६) व वेदार्थ देशपांडे (७३८७३९४००२)कार्यक्रमाचे स्थळ

नेल्डा सन्मान सोहळ्याची वैशिष्ट्ये


सामाजिक कार्य

उत्साह

गट कार्य

संवाद

कुटुंबीय आणि मित्र वर्ग

आदर सन्मान

मागील सन्मान सोहळे

Picture

नेल्डा सन्मान सोहळा २०१८ 24-06-2018

The Second Annual Nelda Recognitions, hosted by Nelda Foundation at the Jawaharlal Nehru Memorial Hall, Camp, Pune. In this event, 18 non-profit organisations out of 83 nominated were recognised by Nelda. Over 350 people from different parts of the society joined this event and made the occasion special. The chief guest of the event was Shri. Mangesh Dighe, Environment Officer of Pune.

Picture

नेल्डा सन्मान सोहळा २०१७ 25-06-2017

The First Annual Nelda Recognitions, hosted by Nelda Foundation and co-organised by MM's IMERT, Pune, Vanrai Trust, Ekatva Foundation and HUHC - Help Us To Help The Child. In this event at the Jawaharlal Nehru Memorial Hall, Pune on 25th of June, 2017, 13 non-profit organisations were recognised by Nelda. Over 300 people from different parts of the society joined this event and made the occasion special.

वर्षे

0

सन्मानित संस्था

0

स्वयंसेवक

0

नेल्डा टीम

User

वेदार्थ देशपांडे

प्रथम सदस्य

+917387394002

User

शिवम घुले

नेल्डा संचालक अध्यक्ष

+917620474849

User

जितेंद्र शिंदे

संघ अध्यक्ष

+917447440066

User

आकाश नागपुरे

स्वयंसेवक

स्टॉल व्यवस्था

चला , त्यांचा सन्मान करू जे समाजासाठी झटत आहेत.

आपले मत नोंदवा